🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
*आपण जेवढे बोलतो त्यापेक्षा दुप्पट एकले पाहिजे. पण हे तर स्थूल गणित झाले याहूनही आणखी दुसरे गणित आहे आपल्याला दोन कान दिले आहेत , पण दोन्ही कानाला काम फक्त ऐकण्याचे हे एकच दिले आहे*.
*पण जीभ एकच आहे , तरी तिला बोलणे आणि रस चाखणे, (स्वाद घेणे) ही दोन कामे दिली आहेत. म्हणून कानाने चौपट काम केले पाहिजे.*
*महाभारतातील धर्मराजाने सदोदित सतत ऐकण्याचे काम केले. म्हणूनच महाभारतातील वनपर्व आणि शांतीपर्व हे दोन्ही विशाल पर्व धर्मराजाचा श्रवणभक्तीची फळे आहेत.*
*तीच ती वस्तू पुनःपुन्हा ऐकल्यावर विचार दृढ होतो.म्हणून धर्मराज एवढा श्रवणाचा प्रेमी बनला होता.*
*श्रवण हाही वाणीचाच महीमाआहे.*
==================

No comments:
Post a Comment