🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
☘☘ *कविता* ☘☘
*📒सावित्री मी📔*
*ज्योतिबांचे बोल मनात परसा*
*जीवाचा आरसा सावित्री मी l*
*मानवाचे नाते ओळखती जे*
*सावित्री वदती तेच संत ll*
*करी दुबळ्यांच्या संसारी मदत l*
*हीच रितभात ज्याची असेll*
*अज्ञानी लोकांना करी ज्ञानदान l*
*मुलांना विद्वान करीत से ll*
*स्वार्थ नाही काही सेवेत रमती l*
*तयांस वंदिती सर्व लोक ll*
*विद्याहीन पशू सारे मानव भोक्ता विद्देचा l*
*विद्या नसे मानव ज्या*
*तो जंगली पशू साचा ll*
📔📒 *- सावित्रीबाई फुले*
🌻☘🌻☘🌻☘🌻🌻
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏 *शब्दांकन /संकलन*🙏
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जी.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
☘☘ *कविता* ☘☘
*📒सावित्री मी📔*
*ज्योतिबांचे बोल मनात परसा*
*जीवाचा आरसा सावित्री मी l*
*मानवाचे नाते ओळखती जे*
*सावित्री वदती तेच संत ll*
*करी दुबळ्यांच्या संसारी मदत l*
*हीच रितभात ज्याची असेll*
*अज्ञानी लोकांना करी ज्ञानदान l*
*मुलांना विद्वान करीत से ll*
*स्वार्थ नाही काही सेवेत रमती l*
*तयांस वंदिती सर्व लोक ll*
*विद्याहीन पशू सारे मानव भोक्ता विद्देचा l*
*विद्या नसे मानव ज्या*
*तो जंगली पशू साचा ll*
📔📒 *- सावित्रीबाई फुले*
🌻☘🌻☘🌻☘🌻🌻
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏 *शब्दांकन /संकलन*🙏
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जी.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment