स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हदगाव आयोजित तालुकास्तरीय भव्य लेझीम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगावचा संघ सहभागी म्हणून मिळालेले उत्तेजनार्थ यश.(१५००रु.) *सन्मान चिन्ह व* *पारितोषिक स्विकारतांना* *वाटेगाव टिम* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment