📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚➖➖➖➖➖➖➖शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍🌺शब्दटोपली क्र.(१५) पिवळ्या, सावल्या, कोणत्या,कोणत्याही, डोक्यात,खोक्यात, मोकळ्या, साहित्य, लागल्या, नव्या, नव्याने, नव्हते ,टोप्या,चांगल्या, रंगाच्या,सोडल्यास, मोठ्या,पाकळ्या, चकल्या,चिमण्या, आत्या, अभ्यास, टेकड्या, सौख्य ,लाह्या, कल्याण, इवल्याशा, शिष्य, माझ्या, व्यवहार, जोड्या,पोळ्या, कळ्या, चिमुकल्या, गोजिर्‍या, सावळ्या, पहिल्या ,पाट्या,संख्या ,मुख्य ,नवख्या, वाक्य,वाक्यात, अशक्य, बोक्याला, इतक्यात ,एखाद्या ,चांगल्या, अरण्य, पणत्या, चकत्या,लावण्या ,गोण्या, साड्या , विद्या ,ध्यास, अभ्यासिका, सावल्या, बादल्या, व्यापारी, टोपल्या, बैलांच्या, सानुल्या, गावाजवळच्या,हिरव्यागार, उभ्या ,डब्यात,मोजक्या,पुढच्या ,शक्य ,भाज्या, राज्य ,तुमच्या,वाद्य, ओढ्याला, गळ्यातील, मोठ्या, आपापल्या, अवतीभोवतीच्या, रानभाज्या, सूर्योदयाबरोबर. --------------------------- ✍संकलन /लेखनप्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment