चिञचारोळी स्पर्धेसाठी पिंजऱ्यात राहूनी भोगतोस माणसा तुझ्याच कर्माची फळ पक्षी उडतात आकाशी निसर्गाने दिले त्यांना हे बळ 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे.नांदेड

No comments:

Post a Comment