*चारोळी - शब्दगदा* शब्दगदा घेऊन हातात राहूया आपण घरात लेखणीस देऊया बळ हीच असावी तळमळ 〰〰〰〰〰〰 *प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड*

No comments:

Post a Comment