✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९३०:सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला* *१९५९:नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.**१९५९:पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:रुपाली भोसले -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९७९:डॉ.संदीप तपासे -- लेखक* *१९७३:ट्विंकल खन्ना--भारतीय लेखिका, स्तंभलेखक,इंटिरियर डिझायनर,चित्रपट निर्माता आणि माजी अभिनेत्री**१९६०:डेव्हिड क्लेरेन्स बून-- ऑस्ट्रेलियन क्रिकेट सामनाधिकारी,माजी क्रिकेट समालोचक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९५५:प्रा.डॉ.जयंत वेलणकर-- लेखक* *१९५५:डॉ.गुरुप्रसाद गोविंदराव पाखमोडे-- लेखक* *१९४७:अशोक वसंत नायगावकर-- सुप्रसिद्ध, ज्येष्ठ विनोदी कवी**१९४२:राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,निर्माते (मृत्यू:१८ जुलै २०१२)**१९३३:दत्तात्रय नारायण दीक्षित-- लेखक**१९१७:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू:१२ डिसेंबर २००५)**१९१४:गोविंद मल्‍हार कुलकर्णी-- मराठी साहित्यातील समन्‍वयशील वृत्‍तीचे समीक्षक.(मृत्यू:४ एप्रिल २००१)**१९०८:वासुदेव(भाऊसाहेब) वामन पाटणकर -- मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी (मृत्यू:२० जून १९९७)* *१९०४:कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू:११ नोव्हेंबर १९९४)**१९००:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू:२४ एप्रिल १९४२)**१८०८:अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:३१ जुलै १८७५)**१८००:चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू:१ जुलै १८६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:सुबीर सेन-- भारतीय पार्श्वगायक, ज्याने बंगाली आणि हिंदीमध्ये आधुनिक गाणी गायली(जन्म:२४ जुलै १९३४)**२०१२:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म:६ ऑक्टोबर १९४६)**१९८६:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:१० फेब्रुवारी १८९४)**१९८०:नानुभाई वकील-- हिंदी आणि गुजराती चित्रपट दिग्दर्शक(जन्म :२३ मे १९०२)**१९७९: राजाराम विनायक ओतुरकर-- भारतीय इतिहास संशोधक व इतिहासकार(जन्म:२४ऑक्टोबर १८९८)**१९७१:भाऊराव कृष्णाजी गायकवाड--ज्यांना दादासाहेब गायकवाड म्हणूनही ओळखले जाते,भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(जन्म:१५ऑक्टोबर१९०२)**१९६७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक,१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:२४ जून १८९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनी शिकवावे की .....*केंद्र शासनाच्या शैक्षणिक अहवालानुसार महाराष्ट्रातील शिक्षणाची स्थिती खूपच चिंताजनक आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहे. मुळात ज्या बालकाचे प्राथमिक शिक्षण पक्के असते ते भविष्यात प्रत्येक संकटावर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करते आणि एक यशस्वी नागरिक म्हणून जीवन जगते. म्हणूनच भारताने राईट टू एज्युकेशन कायदा अंमलात आणून देशातील प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचे मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ठरविले. तरी देखील राज्यातील शिक्षणाची स्थिती का सुधारली नाही ? यावर राज्यस्तरावर चिंतन होणे आवश्यक आहे .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *३० डिसेंबरला अयोध्येत पंतप्रधान मोदी एअरपोर्ट-रेल्वे स्टेशनचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘कोविड’ उपाययोजनांसाठी राज्यात नविन ‘टास्क फोर्स’ची स्थापना, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वंदे भारत एक्सप्रेस संभाजीनगरमध्ये दाखल, आजपासून होणार मुंबई जाण्यासाठी बुकींग सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गो-ग्रीन’द्वारे वीज ग्राहकांची 25 लाख रुपयांची वार्षिक बचत:20 हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील बिलांना 'टा-टा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉ. विजय माहेश्वरी अमरावती विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु, आज घेणार पदभार, डॉ. प्रमोद येवलेंकडे होते अतिरिक्त सूत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक विजयकांत यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. द. आफ्रिकेचा 1 डाव व 32 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेल्या *'लोक बिरादरी प्रकल्पा'* ला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाली ?२) गाडगेबाबांना 'खराट्याचा बादशहा' कोणी म्हटले आहे ?३) संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी किती देशांच्या सहप्रतिनिधींनी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' २१ जूनला साजरा करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता ?४) डॉ. प्रकाश आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ची स्थापना केव्हा केली ?५) हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार कोणत्या खेळात दिले जाते ? *उत्तरे :-* १) ५० वर्षे २) आचार्य अत्रे ३) १७५ देश ४) २३ डिसेंबर १९७३ ५) कुस्ती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष कंदेवार, लेखाधिकारी👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥जनीं पाहता पाहणे जात आहे।मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत: च्या विषयी विचार न करता समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांनाच वारंवार अपमान सहन करावा लागतो. आणि तेही सहन करण्यासाठी खूप मोठे काळीज असावे लागते. त्या प्रकारचे काळीज व सहनशीलता प्रत्येकांपाशी असेलच असे नाही. म्हणून कोणाचाही अपमान करू नये. आजपर्यंत अपमान सहन करणाऱ्यांचाच गजर करताना बघायला मिळत आहे व समोरही करताना बघायला मिळेल... पण, जे दुसऱ्यांचा अपमान करून स्वतः चा समाधान करतात त्यांचा गजर तर नाहीच पण, साध्या लहान मुलाच्या मुखातून आदराने त्यांचे नाव घेताना ऐकायला मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.*तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व  युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment