स्वप्नमहाल स्वप्नमहाल बांधु सखे असा दिसेल स्वर्ग जसा रंगाच्या या महालातुनी खुलेल रुप बहरुनी स्वप्न असे माझे मनी वसे जसे पूर्ण करुया मिळून राहूया मग आनंदान स्वप्नमहाल बांधूया असा दिसेल स्वर्ग जसा. सजला असा थाट स्वप्नातला जसा दिसला महाल मनातला 〰〰〰〰〰〰 ✍©प्रमिलाताई सेनकुडे हदगाव (जिल्हा नांदेड) 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment