*चारोळी* चंद्रमा गगनात कसा पूर्णपणे खूलला बहरलेल्या चांदण्यांनी वेढुनी कसा जल्लोष तो केला... ✍🏻©प्रमिला सेनकुडे

No comments:

Post a Comment