➖➖➖➖➖➖➖ *✍सुविचार मौक्तिके* ➖➖➖➖➖➖➖ *📚१) युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की, ज्यामुळे ते स्वतःपुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.* *📚२) शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास.* *📚३) आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी समर्थ असते तेच शिक्षण होय.* *📚४) मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती.* *📚५) शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.* ➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🙏 शब्दांकन/ संकलन 🙏* *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*

No comments:

Post a Comment