*स्पर्धा काव्य*
*भोग*
किती भोग भोगले जरी
यातना ह्या जीवाचा तरी
सोसूनी मी सांगितले जरी
सुखाचे योग नाहीतरी
सुख मागूनी नाही घेतले
दुःख हे जीवनातील
सोसूनी सारे मी
कुणास नाही मी वाटले
अंधार उजेडातील या
खेळाचे नाव तयाचे जीवन
यातना मी जरी सोसेन
तुझीच सख्या मी राहीन
〰〰〰〰〰〰〰
Date.04/01/2019✍ प्रमिला सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment