*सहशालेय उपक्रम*
*👭👬बालसभा👬👭*
〰〰〰〰〰〰〰
आज दिनांक २५-०७-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे बालसभा घेण्यात आली.
👉 बालसभेचा विषयः *माझी सृष्टी*
🌳🌴☘🌸🌴☘🌸
💐💐💐💐💐💐
आजच्या बालसभेतुन विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातुन
कविता गायन ,पाऊस पाणी,वृक्ष लागवड संदेश ,आरोग्याचे संदेश व स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी माझी सृष्टी स्वच्छ , हिरवळ कशी राहील याबद्दल माहिती बालसभेत सांगितली.
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment