*चारोळी - मी फितूर होतो तेव्हा* मनातील शब्दांचा मागोवा घेऊन माझे दुःख मलाच कळत नाही मी फितुर होतो तेव्हा मला माझेच काही उमजत नाही ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment