चारोळी - चिखलमाती चिखलमातीच्या गोळ्यास आकार गुरू देतात, संस्काराचे बीज बालपणापासूनच रुजवतात, ठेवा ऐसा गुरूचा,शिष्याचे जीवन घडवितात. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment