*💐आमची शाळा आमचे उपक्रम💐*
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचाही विकास होणे गरजेचे असते त्यावर आधारीत
*जि.प. प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड येथे*
प्लॅस्टर आॅफ पॅरीसचे गणपती पर्यावरणास घातक असून मातीपासून बनवलेले गणपती पर्यावरणास पूरक आहेत हे पटवून देण्यात आले.
🌳🌳🌳🌳🌳🌳
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेऊन कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला व अतिशय सुंदर बैलजोडी तसेच गणपती बाप्पा च्या मूर्ती बनवल्या.
🌸🌸🌸🌸🌸🌸
आमच्या चिमुकल्यांचा छोटासा प्रयत्न...(30-08-2019)👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
No comments:
Post a Comment