👭💃👯💁🙆🙎🙋🙅💇
*मैत्रिणी...*
*जीवा भावाच्या...*
*छे छे... ना जीवाच्या ना भावाच्या....*
*माझ्याच मैत्रिणी*
*जणू एकाच नाळेला जोडलेल्या सगळयाजणी..!!*
*मैत्रिणी..*
Lecture सुरु असताना
हळुचकन चिंचा ..पास करणाऱ्या...
lunch break मधे स्वतःपेक्षा, दुसरीचाच डबा आवडीने खाणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
एकमेकींसोबत राहण्यासाठी
जगालाही बिनधास्त भीडणाऱ्या..!
शिक्षकांच्या सीरियस ओरडण्यालाही हसण्यावारी नेणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
Late comers साठी जागा ठेवणाऱ्या..
चुकून दुसरं कुणी बसलंच
तर एकाच खुर्चीत दोघी बसून पूर्ण lecture adjust करणाऱ्या
*मैत्रिणी...*
समोर lectureसुरू असताना
बाकाखालून निरोप पाठविणा-या
सरांनी पकडलचं कधी तर...
पटकन वही लपविणा-या
ती मी नव्हेच भासविणा-या.......
*मैत्रिणी..*
ऐन परीक्षेच्यावेळी धावून येणाऱ्या..
notes काढतानाही सगळ्यांचा विचार करणाऱ्या..
group study च्या नावाने night out करणाऱ्या..
अभ्यासाच्या नावाखाली gossips करणाऱ्या..!
*मैत्रिणी..* एक जरी नसली तरी आध्या- अधुऱ्या वाटणाऱ्या..
आजारपणात घरी जाऊन विचारपूस करणाऱ्या
आजारी मैत्रिणीला बाजूला ठेवून., Maggie वर ताव मारणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
कधी लहान - मोठया मतभेदांनी दुरावणाऱ्या
"काय म्हणताहेत तुमच्या ...... मॅडम ?" असं तिसरीला विचारून,
नकळत चौकशी करणाऱ्या..
"हाह.! मला काहीच वाटत नाही तीच.."
असा उगाच आव आणणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
वाढदिवसाला एकत्र येऊन केक कापणाऱ्या.......
आता फक्त msgs वर एकमेकींना Happy Birthday wish करणाऱ्या...
लग्नाच्या शुभेच्छाही फ़ोनवरुनच देणाऱ्या...!
*मैत्रिणी..*
Pregnancy मधे 'काळजी घे ग.!' असं फोनवरच सांगणाऱ्या..
बाळाचे pics ही what's app वरच पाहून,
"कित्ती गोड आहे तुझं पिल्लू... *muaaahhaa*" असं म्हणणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
आपापल्या संसारात गुंग असणाऱ्या
रोजच्या व्यापातून वेळ मिळालाच तर, group वर chat करणाऱ्या
"कशी आहेस .?" विचारलं तर संसाराचे गुणगान करणाऱ्या
मुळ प्रश्नाचे उत्तर नकळतच टाळणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
आईकडे असेपर्यंत अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या,
स्वछंद आयुष्य जगणाऱ्या,
आज घर,संसार,नोकरी,मूलं आणि चुकून आठवण झालीच तर स्वतःला सावरणाऱ्या..!
*मैत्रिणी..*
पुन्हा मागे वळून पाहता,
फुलपाखरासारख्या भिरभिरणाऱ्या,
एकमेकींच्या सहवासात पुन्हा फूलासारख्या फुलणाऱ्या..! मला त्याच वाटेने जायचे आहे असे खोटे बोलून घर पोच पोहचवणा-या...,...!
*मैत्रिणी..*
*जीवा भावाच्या,*
एकाच माळेत गुंफलेल्या,
दूर असल्यातरी,
नेहमीच जवळ वाटणाऱ्या..!
रागात असलो तरी दहा वेळा नाना प्रश्न विचारणा-या..,,,,! उत्तर मिळे पर्यंत पाठी लागणा-या,,,, !
*मैत्रिणी..*
*जीवा भावाच्या..*
छे..छे.. ना जीवाच्या ना भावाच्या..
फक्त माझ्याच मैत्रिणी....!!!
जणू एकाच नाळेला जोडलेल्या .......!
Friends, सख्या, सहेली, मैत्रिणी..
शाळेत/colg मधे भेटलेल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या।
जणू एकाच नाळेला जोडलेल्या...!!!!

No comments:
Post a Comment