स्पर्धा चिञचारोळी १) जिवंतपणी पोटभर अन्न खाऊ द्या त्यास सरणाची राख झाल्यावर घेईल काय तो घास २) चित्तेपुढील पञावळीतील गोडधोडाने शमवली त्याने पोटाची भूक मानवा आता तरी अंधश्रधेचा कचाट्यातून सूट ३) देहाची झाली राख विज्ञानाची धर तु कास पञावळीवरील जेवण करून घेतोस खास. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment