*माझी शाळा माझे उपक्रम*
*हस्ताक्षर स्पर्धा*
✍ आज दिनांक ११-०९-२०१९ रोजी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांची (वर्गपातळीवर) हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धा घेताना विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आली. व त्यानुसार विद्यार्थ्यांनी लेखन केले.
स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्यापैकी प्रथम व व्दितीय क्रमांक देऊन त्यांना बक्षिसही लगेचच देण्यात आले.
प्रथम क्रमांकः कु.सोजल ढगे
प्रथम क्रमांकः युवराज चंद्रवंशी
व्दितीय क्रमांकः आनंद वाघमारे.
या विद्यार्थ्यांनी पटकावले.
*✍उद्दिष्ट* 👉विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, 👉 व्याकरण चुका होऊ नये.
👉 अक्षर सुधारणा.
〰〰〰〰〰〰〰
*शब्दांकन*
प्रमिला सेनकुडे (स.शि.)
जि.प.प्रा.शा.गोजेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment