मावळतीचा सूर्य फुलारत्या तरुस हवे फुल फुलाया रोज नवे मावळतीचा सूर्यासंगे मनात लावा सांजदिवे पानासही गळती आली खेळ ऊन सावल्यांचा असे तांबूस पिवळे ऊन जसे मावळतीचा सूर्य दिसे डोंगरझाडी पडली ओसाड रान कसे दिसते भकास डोंगरा पल्याड रविराज होई मावळतिचा भास 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment