*चारोळी* पानाफुलांचा सजावटीत गुंफली शुभ्र मोत्यांची माळ असा विसावला अर्धचंद्र जणू निशारजनीचा जाळ 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment