*चारोळ्या* 🌟🌥🌝🌥🌞🌟 १) हसरा चंद्र पाहून चांदण्या झाल्या गोळा चंद्राभोवती त्या जमवतात मेळा 〰〰〰〰〰 २)शुक्राचा चांदणीला चंद्राची साथ अंधारलेल्या वाटेवर ऊजेडाची मात 〰〰〰〰〰〰 ३) आकाशी शोभे सूर्य चंद्र तारे दिसतात कसे ग्रह हे न्यारे 〰〰〰〰〰〰 ✍ © प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment