*चारोळी* जीवन १)जीवन आहे तोपर्यंत जगू घ्याव छान झाडांनाही कळणार नाही कोणते गळेल पान २)मौलिक या जीवनाचे जाणून घेऊया फुलासारखा सुगंध आनंदाने दरळवूया 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment