विरह तुझ्या विरहाने मन माझे गहिवरुन आले तुझीच होती साथ सख्या तेव्हापासूनच जीवन कळले. 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

1 comment: