जीवन ३)जीवन जगत असताना पाऊलं पुढेच टाकावे कितीही संकट आले तरी काहीही झाले तरी मागे न हटावे ४)अंधारमय जीवनात ज्ञानदिप माझा उजळला फुले सावित्री मायीमुळे प्रकाश जीवनात झळकला 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment