*चारोळी - बापू* *जीवन साधे, सत्यस्वरूप* *प्रेममय असावे सर्वांचे* *बापूने दिलेली ही शिकवण* *जगी संदेश देईल* *सुखशांतीचे* ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमीलाताई सेनकुडे नांदेड.

1 comment: