*मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास!* *🌺उपक्रम🌺* (दि.२७- ०१- २०२१) *उच्चारातील फरक ओळखूया.वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *क -- ख* *कण - खण* *कडा - खडा* *काठ - खाट* *कुळ - खूळ* *कडक - खडक* *कप - खप* *कडी- खडी* *कळकळ - खळखळ* *काप - खाप* *कांब - खांब* *कळ - खळ* *कळी - खळी* *कार - खार* *काऊ - खाऊ* *केळ - खेळ* 〰️〰️〰️〰️〰️〰〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *ग - घ* *गर - घर* *गडी - घडी* *गाठ - घाट* *गण - घण* *गार - घार* *गोट - घोट* *गड - घड* *गाव - घाव* *गोटा - घोटा* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *✍संकलन/ लेखन* प्रमिला सेनकुडे. फोन नंबर (9403046894)

No comments:

Post a Comment