गुरुमाऊली चारोळी कट्टा
शब्द चारोळी स्पर्धा - यशाची चांदी चमकते
1)
अपयश या शब्दातच
यशाची चांदी चमकते
सोसावे लागतात कष्ट
तेव्हाच यश झळकते
2)
यश नेहमी लांब राहत
कळत नाही माणसाला
यशाची चांदी चमकते
तेव्हा केलेल्या प्रयत्नाला
3)
समर्थन माझ्या विचारांचं
जेव्हा मीच मला विचारतो
यशाची चांदी चमकते तेव्हा
क्षितिज गाठायचंच म्हणतो
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव जि. नांदेड.*
No comments:
Post a Comment