कविता - दूरदृष्टी
माणसाच्या वागण्याची रीत
इथे कशी आहे बघा न्यारी
खर्याला असते पुराव्याची गरज अन् खोट्याचा तोलअसतो भारी
दूरदृष्टी ठेवून करावी कामे
स्वार्थाची परिभाषा नसावी मनी
सत्याचाही दिवस उगवतो
हीच आशा ठेवून जगावे जीवनी
श्वास अन् निःविश्वास निरर्थक भासू लागे मजला जरीही,
काळजाचा स्पंदनास न
भेदावे दुःख मजला तरीही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment