चारोळी - तपस्या आयुष्यातील संकट मोठे असले तरी ते प्राण पणाला लावून दूर सारायचे, तपस्या जीवनाची कठीण असली तरी पार करून जायचे. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment