*🌺उपक्रम - क्रमांक (१)*🌺*🌺विषय भाषा*🌺 *इयत्ता - पहिली / दुसरी**📚वाचा व वहीत लिहा.✍️*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*दिलेल्या शब्दासारखा शब्द पर्यायातून निवडा व त्याच्या क्रमांकाचा गोल रंगवा.**१) विमान -**(१) कमान (२) समान (३) विमान*उत्तर - ⚪⚪🔵*२) कावळा -**(१) बावळा (२) कावळा (३) सावळा*उत्तर - ⚪🔵⚪*३) ओढणी -* *(१) ओढणी (२) औषध (३) मोडणी*उत्तर - 🔵⚪⚪*४) मासा -**(१) ससा (२) कसा (३) मासा*उत्तर - ⚪⚪🔵*५) पालक**(१) चालक (२) पालक (३) मालक*उत्तर - ⚪🔵⚪➖➖➖➖➖➖➖➖*✍️संकलन / लेखन*श्रीमती प्रमिला सेनकुडे जि प प्रा शा गोजेगावता हदगाव जि नांदेड.🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

No comments:

Post a Comment