🙏चारोळी - क्षमाशील🙏 ********************* आईची ममता मुलांसाठी असते सर्वाहूनी श्रेष्ठ, चुका केल्या मुलांनी तरी ह्रदय तिचे असते क्षमाशील आणि प्रेमळनिष्ठ ➖➖➖➖➖➖➖ प्रमिलाताई सेनकुडे.

1 comment: