*आटलेले झरे*
💧
थेंबाथेंबाने मी साचतो
गरज तुमची भागवतो
माझे मोल जाणावे तुम्ही
तुमचा जीव वाचवेन मी
🌴☘ ☘ 🌴☘🌴
लागवड वृक्षांची करा तुम्ही पावसाचे पाणी साचवा तुम्ही
💦
आटलेल्या झर्याला पाणी येईल तेव्हाच मानवीजीवन सुखी होईल.
💧
पुनर्भरनाची उपाययोजना
भरभरून करा
नाहीतर पुढच्या पिढीला शोधावा लागेल झरा
💧
आटलेला झरा सांगतो तुम्हा
थेंब थेंब पाण्याचे मोल तुम्ही जाणा
💧
पावसाच्या पाण्याची वाट तुम्ही पहा
पण त्याअगोदर एक तरी झाड लावा आणि जगवा.
☘🌴☘🌴☘🌴
〰〰〰〰〰〰
*✍प्रमिलाताई सेनकुडे* 🙏🙏
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment