*चारोळी*
*आयुष्याच्या वेलिवरती*
*फुले फुलावी स्वप्नाची*
*दुःख जाओ आनंद राहो*
*साथ असो नात्यांची*
*गोडी वाढो नव्या दिनीची*
✍📚
*शब्द संपत्ती वाढवुया*
*गुढी ज्ञानाची उभारुया*
💐💐💐💐
*हीच शुभेच्छा मनी!*
*नूतन वर्षाभिनंदनी !*
💐💐💐💐💐💐
*शुभेच्छूक*
✍प्रमिलाताई सेनकुडे
म.रा.प्रा.शि.महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड.
No comments:
Post a Comment