स्वार्थाची परिभाषा
जगावे इतके छान
नसावा अभिमान
स्वार्थाची परिभाषा
नसावी अंगात
हेच मर्म
बाळगावे जीवनात
कुणाचा व्देष करुन
नेशील तरी काय मानवा
हेच वेळ आहे आता तरी
सुधारणा कर तु मानवा
नको बाळगु तु
स्वार्थाची परिभाषा
संपून जातील
तुझ्या सार्या आशा
होईल तुझ्यापासुन
नातीगोती पारखी
स्वार्थाचा परिभाषेने
नको करुस परकी.
〰〰〰〰〰〰
✍©प्रमिलाताई सेनकुडे
हदगाव (नांदेड)
No comments:
Post a Comment