*सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी*,
*आपली नाती ह्या *वाऱ्यासारखी असावी*,
*जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी*,
*शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी*,
*कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी*,
*आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी* ।
No comments:
Post a Comment