✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी चाचपणी, रोडमॅप निश्चित करण्यासाठी केंद्राकडून समिती स्थापन.* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे - थेट सरपंच निवड प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिला सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा, ३ ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बडतर्फ होणार,* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या 54 शाळांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *एसटी कर्मचारी वैद्यकीय दृष्टया अपात्र ठरल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मंदीत नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका, सरकारला घरचा आहेर.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामना, व्हाईट वॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उद्याची सुंदर पहाट........!* आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. बातमी वाचून अनेक युवकांना धक्का बसला असेल कारण गेल्या दहा वर्षापासून सरकार........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BrokuXN1pSN आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यास जी ने बनाया बासर का सरस्वती मंदिर* वाग्देवी, मां वीणापाणि, शारदा, विद्यादायिनी आदि नामों से स्मरण की जाने वाली मां वाणी अर्थात् सरस्वती जी के भारत में दो ही प्राचीन देवस्थल माने जाते हैं – पहला आंध्र प्रदेश में जो ऋषि वेद व्यास द्वारा बनाया गया था। आंध्र प्रदेश के इस बासर स्थित वैदिककालीन देवस्थल के बारे में कहा जाता है कि कुरुक्षेत्र युद्ध से निराश और उदास होकर ऋषि व्यास, उनके पुत्र शुकदेव जी एवं अन्य अनुयायी दक्षिण की ओर तीर्थयात्रा पर चल पड़े और गोदावरी के तट पर तप के लिए डेरा डाल दिया। उनके निवास के कारण वह स्थान व्यासर कहा जाने लगा जो कालांतर में बासर हो गया। ऋषि व्यास नित्यप्रति जब स्नान करके आते तो गोदावरी की 3 मुट्ठी बालू लाते थे और 3 ढेर बना देते थे। बालू में हल्दी का भी घोल मिलाया गया और फिर धीरे-धीरे ये ढेर आकार लेते गये और इन्होंने तीन देवियों लक्ष्मी, शारदा एवं गौरी का रूप ले लिया। स्थानीय विश्वास के अनुसार यहीं वाल्मीकि ऋषि ने रामायण लेखन प्रारंभ करने से पूर्व मां सरस्वती जी को प्रतिष्ठिïत कर उनका आशीर्वाद प्राप्त किया था। इस मंदिर के निकट ही वाल्मीकि जी की संगमरमर की समाधि बनी है। बासर का यह मंदिर दक्षिण स्थापत्य कला का सुन्दर उदाहरण है। गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग आदि इसकी निर्माण योजना का हिस्सा हैं। मंदिर में केंद्रीय प्रतिमा सरस्वती जी की है साथ ही लक्ष्मी जी भी विराजित हैं। सरस्वती जी की प्रतिमा पद्मासन मुद्रा में 4 फुट ऊंची है। मंदिर में एक ग्रेनाइट का स्तम्भ भी है जिसमें अलग-अलग स्थान से संगीत के सातों स्वर सुने जा सकते हैं। मंदिर के प्रांगण में अयूडम्बरा वृक्ष भी है जिस पर दत्तात्रेय जी के पवित्र खड़ाऊं प्रतिष्ठित हैं। इनके स्पर्श से बांझ स्त्री के पुत्र प्राप्ति की कथा बासर में सर्वप्रचलित है। यहां की विशिष्ट धार्मिक रीति अक्षरधना कहलाती है। इसमें बच्चों को विद्या अध्ययन प्रारंभ कराने से पूर्व अक्षराभिषेकम् हेतु यहां लाकर प्रसादस्वरूप हल्दी का पेस्ट चटाया जाता है। विश्वास है कि इससे उनके कंठ के सारे रोग समाप्त हो जाते हैं और स्वर स्पष्ट होता है। मंदिर के पूर्व में निकट ही महाकाली मंदिर है और लगभग एक सौ मीटर दूर एक गुफा है जहां नरहरि मालुका ने तप किया था। यहीं एक अनगढ़ सी चट्टान भी है जिसे वेदावथी कहा जाता है। कहते हैं कि इसके नीचे सीता जी के आभूषण रखे हैं। इसमें से भी प्रहार करने पर अलग-अलग स्थान से भिन्न-भिन्न स्वर निकलते हैं। बासर गांव में 8 ताल हैं जिन्हें वाल्मीकि तीर्थ, विष्णु तीर्थ, गणेश तीर्थ, पुथ्रा तीर्थ एवं शिव तीर्थ कहा जाता है। देवी नवरात्रि, दत्तात्रेय जयंती एवं वसंत पंचमी पर यहां विशाल उत्सव आयोजित होते हैं। बागों से घिरा यह सुन्दर स्थल हैदराबाद से सड़क मार्ग से 220 कि.मी. एवं रेल मार्ग से 190 कि.मी. दूर है। यह अदिलावाद के मुथोल तालुका में निजामाबाद से 30 कि.मी. दूर स्थित है। माना जाता है कि छठी शताब्दी तक यह स्थल हिंदू तीर्थ बन चुका था। वर्तमान मंदिर चालुक्य राजाओं द्वारा बनवाया गया। मुगल आक्रांताओं द्वारा ध्वस्त हो जाने पर 17 वीं शताब्दी में नंदागिरी के सरदार द्वारा इसका पुनर्निर्माण कराया गया। वसन्त पंचमी पर यहां लाखों की भीड़ होती है और देश के कोने-कोने से श्रद्धालु विद्या की देवी का आशीर्वाद लेने आते हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अपयशातून धडा घेता आला, तर अपयशाला यशात बदलता येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पंजाबची राजधानी कोणती?* 👉 चंदिगढ *२) छत्तीसगढची राजधानी कोणती?* 👉 रायपूर *३) उत्तराखंडची राजधानी कोणती?* 👉 डेहराडून *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 साईनाथ कानगुलवार 👤 सचिन बावणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" संसार "* पाण्यात राहून माश्यासी मन कसं रमतं नाही रोज सोबत राहून सांगा कसं जमतं नाही ज्याच्या सोबत रहायचं त्याच्याशी जमलं पाहिजे संसार करायचाच गोडीने तर मन रमलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.* *आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *श्री. संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल'9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये अविचाराने घर केलेले असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव अस्थिरता सामावलेली असते.त्यामुळे इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.स्वत:चे तर कधीच चांगले होत नाही.जर स्वत:चे जरी चांगले असले तरी त्या अविवेकी विचाराने वाईट होऊन जाते तेही त्यांना समजत नाही.अशावेळी अविवेकी माणसांनी थोडा शांत मनाने आणि एकांतामध्ये गांभीर्याने विचार केला तर जीवनात स्वत:चे व इतरांचे होणारे नुकसान काही प्रमाणात हळूहळू कमी होऊ शकेल व सद्विविवेक बुद्धीचा मनामध्ये चांगला बदल होऊन चांगले जीवन समृद्ध करता येईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🌻☘🌻☘🌻☘🌻☘🌻☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *।। जरी अनेक ।।* ग्रह-तारे जरी अनेक आकाशास शोभा देती । चांद नाही त्या रात्री अंबरा काळीमा येती ।।१।। नदी-डोंगरे जरी अनेक माता धरणीस रूप देती । वृक्षवेली नाही त्या किनारी मही ओसाड दिसती ।।२।। धन-दौलत जरी अनेक जीवन आनंदी करती । दया प्रेम समता न ठायी व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।। नाती-गोती जरी अनेक माणसास भेट देती । आई बापास न मान जेथे प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।। नाव-प्रसिद्धी जरी अनेक अहंकार त्यांच्या भोवती । कान्हा म्हणे जो आत्मारामी गातो रोज त्यांची आरती ।।५।। कवी संजय कान्हव (कान्हा) नाशिक, 9850907498 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *युक्ती* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. *तात्पर्य :-* युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* http:/www.pramilasenkude blogspot.in. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment