*चित्र चारोळी स्पर्धेसाठी*
*आईची महती*
१) ईश्वराचा वास आई
सुखातला आनंद आई
दुःखाचा आधार आई
सर्वाहून श्रेष्ठ आहे आई
२) जीवनाचा सुंदर पिसारा
फुलवणारी तू आई
संस्कारांची शिकवण तूच
लहानपणापासूनच आम्हा देई
३) आई या शब्दातच आहे
प्रेम,वात्सल्याची निर्मिती
काय वर्णू मी तुझी महती
जगात नाही या शाई कोणती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment