*चारोळी - हसरी मूर्ती..*
*१) धवल शुभ्र चांदण्यांची*
*लयलाट आकाशी दिसे*
*हसरी मुर्ती पाहूनी चंद्राची*
*मन माझे आकाशी वसे*
*चारोळी - हसरी मूर्ती..*
*२) कधी संपेल हा दुःखद काळ, कधी होईल पुर्ववत*
*सारे , हसरी मुर्ती असणारे*
*कधी दिसेल बालगोपाळ*
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment