*गुरुमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी*
१) आनंदाने बैलगाडीत
बसून मजा करू लागले
मामाच्या गावाला जायचा
आनंद प्रत्यक्ष घेऊ लागलेे.
२) सर्जा राजाची जोडी
शोभून भारी दिसते
दादा गाडी हाकतानाची
मजाच भारी असते.
३) बैलगाडीचा आनंद घ्यायला
खेडेगावीच जावे लागते
शहरातील मुलांना हा
अनुभव फार वेगळा वाटते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment