*चारोळी - वाट कर्तव्याची* वाट कर्तव्याची दाखवून जबाबदारीने वागतात माणसे मदतीचा हात देऊन इतरांना माणुसकी ठेवतात काहीसे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment