चारोळी - नको देवराया दुःख होई मनाला, कोरोनाच संकट संपवून टाक रे ,नको देवराया अंत आता तरी पाहू रे , विनवणी मी करिते तुला रे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment