न🔨यन वाट
शब्द ओठांवर येऊन
नयनी ओघळल्या अश्रूंचा धारा*
*संवेदनशील भाव कोमेजून गेले*
*कशासाठी देतोस वेदनेस थारा*
मी सारं मज जीवनाचे
शोधीले शब्दांतुनी तुझीया
भाव मज सुकोमल जाहले
कशासाठी?देतोस
आता दुःख गेलीत लया
वाट पाहूनीया चांदण्याचा साज शृंगार तो गंधाळला अन् गंधाळलेल्या आसमंतात
नयनमनोहर आसवांचा जाहला
नेञास करारी लागे मग
नजरेसमोर नजरेचा
का आहेत आडवाटा ??
अन् ओसरलेल्या अश्रूतही
संवेदना आहेत तुझ्या.....
............
अन् ओसरलेल्या अश्रूतही
संवेदना आहे तुझ्या
.......
संवेदना आहे तुझ्या.......
〰〰〰〰〰〰〰
✍ प्रमिला सेनकुडे
(हदगाव.)
No comments:
Post a Comment