*शेवट*
*शेवट हा वर्षातला कधी*
*नववर्षाचा उंबरठ्यावर*
*आला कळलेच नाही मज आता सरत्यापरी*
*दुःख सावरता सावरता आलेली संकट ही झेलता सुखाचे क्षण येतील तरी भावना मनी मज आता*
*आगमन नववर्षाचे होईल*
*शेवट तरी न होईल ह्या*
*संघर्षमय जीवनाचा*
*आयुष्यातील शेवटच्या* *क्षणापरी ह्या*
*आरंभ जरी दुःखाचा*
*शेवटही होईल त्याचा*
*जीवनाचे हे जीवन गाणे*
*वर्षावर्षाने पुढे पुढे जाणे*दिनांक ३१-१२-२०१८
〰〰〰〰〰〰
✍ प्रमिला सेनकुडे
हादगाव जिल्हा नांदेड.
No comments:
Post a Comment