चारोळी - सण पोळ्याचा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे त्यास सर्जा-राजाची साथ सोडवितो प्रश्न पोटापाण्याचा साजरा करूया सण पोळ्याचा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment