*गुरुमाऊली ️चित्र चारोळीकट्टा स्पर्धेसाठी*
1)
*आगमनाने पावसाच्या*
*तनमन माझे हरपले*
*बेभान झाले मी आज*
*धुंदीत तुझा रे नहाले*
2)
*अलगद आभाळातून*
*येती पावसाच्या सरी*
*छत्रीसह चिंब भिजते मी*
*मन नाचे तव मनमयुरी*
3)
*घन बरसती पाऊस धारा*
*छत्रीसवे नाचे मनमयुरा*
*साद देई माझ्या रे मना*
*अंगी झोंबे रे गार वारा*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव, जी.नांदेड*
No comments:
Post a Comment