कविता - उत्सुकता
कोरोनाचा हा आजार जाईल तरी कधी?
शाळा उघडून विद्यार्थ्यासोबत राहण्याची
उत्सुकता मला लागली आहे ते आनंदाचे दिवस येईल तरी कधी?
मुलांसोबत हसून खेळून राहण्याचे
दिवस येतील तरी कधी? आणि हा कठीण काळ संपेल तरी कधी?
हीच उत्सुकता मला लागली आहे...
ऑनलाईन चे शिक्षण सर्वांपर्यंत
पोहोचत नाही, पूर्वीसारखे दिवस कधी येतील हे काही सांगता येत नाही
असा हा कठीण काळ कधी संपतो माहित नाही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment