*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड
(दि.२७/१०/२०१८)
🌷 *प्रात्यक्षिक उपक्रम*
वर्ग १ ली २ री तील विद्यार्थ्यांच्या कला कार्यानुभव विषय अंतर्गत
केलेल्या कलाकृती.
🌷मा.मु.अ.श्री कर्जतकर सरांनी उत्कृष्ट कलाकृती केलेल्या विद्यार्थ्यांना वही बक्षिसे दिली त्यानंतर मी खाऊ वाटप केला.
💐कुळकर्णी मॕडम हिवराळे मॕडमनी मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले. 💐
〰〰〰〰〰〰
✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)
🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment