*माझी शाळा माझे उपक्रम*
📚📚📚📚📚📚
आज दि.२५-१०-२०१८
रोजी वर्ग पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांचा रिंगणखेळ हा उपक्रम घेतला.
साहित्य ➖रिंगण,
सागरगोटे दशक साठी आणि लहान खडे एकक म्हणून वापरले.
कृतीः गोलातील प्रत्येक मुलास रिंग टाकण्याची संधी देणे व रिंगणात किती एकक दशक आहेत ते मोजून सांगणे बाकी विद्यार्थी तितकी संख्या लिहतील.
उद्दिष्टः
🌸 एकक व दशक संकल्पना समजणे, दृढ होणे.
🌸 मोजणे आणि लिहिणे, सांगणे
🌸 संख्यालेखन सराव.
〰〰〰〰〰〰〰
✍ वर्गशिक्षिका
श्रीमती सेनकुडे
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment