*अर्धांगिनी*
संसाराचा वेलीला
दोन्ही बाजु असते
अर्धांगिनीचा असण्याला
संसार खुलुन दिसते
एक बाजू विस्कटली
तर होत नाही संसार
लेकराबाळांना माया
मिळत नाही अपार
सुखासुखीचा जीवनात
सर्व काही मिळते
अर्धांगनीचे प्रेम
म्हातारपणी कळते.
〰〰〰〰〰〰
©✍ प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment