आज दिनांक ०६-१२-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे
*📘महामानव ,भारतरत्न,क्रांतीसूर्य,विश्ववंदनीय बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन* साजरा करण्यात आला.👏🙏
📘डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले . 👏👏💐💐 अशाप्रकारे विद्यार्थी, शिक्षक यांच्या भाषणातून आणि गितातून विनम्र आदरांजली वाहीली. 🙏
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment